Good Night Message in Marathi

Think of all the good moments of this day and keep a smile for tomorrow good night !

आयुष्यात काही नसले तर चालेल...... पण "तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची" साथ मात्र आयुष्य भर असू द्या. शुभ रात्री

Read More

तुटणार नाही, नाती आपली मी प्रार्थना करीन देवापाशी..... जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी...... तूम्ही सुखी राहा हि प्रार्थना आहे देवापाशी. ..... कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्यासारख्या चांगल्या जिवलग माणसांसाठी..... Good night

Read More

*रात्रभर गाढ झोप लागणं* *याला सुध्दा नशिबच लागतं* *पण ....* *हे नशिब मिळवण्यासाठी सुध्दा* *दिवसभर इमानदारीचं* *आयुष्य जगावं* *लागतं !!* शुभ रात्री....*

Read More

तुटणार नाही नाती आपली मी प्रार्थना करीन देवापाशी..... जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी...... तूम्ही सुखी राहा हि प्रार्थना आहे देवापाशी. ..... कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्यासारख्या चांगल्या जिवलग माणसांसाठी..... Good night

Read More

*पाऊस* आणि *आठवण* यांच घट्ट नातं आहे *फरक* फक्त *एवढाच* आहे पाऊस *शरीराला* भिजवतो तर आठवण मनाला *भिजवते..!* *शुभ रात्री*

Read More

आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात.... फरक एवढाच, आरशात सगळे दिसतात, आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात.... शुभ रात्री

Read More

रोज येणाऱ्या आनंदाला Hello करा आणि दुःखाला Bye-bye करा चुकांना Unlike करा पण आनंद आणि मस्ती ला Forward करा *शुभ रात्री*

Read More

..लोक म्हणतात तू नेहमी आनंदी असतो? मी म्हणालो दुसऱ्याच सुख बघून मी जळत नाही आणि माझ दुःख कुणाला सांगत नाही *शुभ रात्री*

Read More

"देवाने प्रत्येकाच आयुष्य कसं छान पणे रंगवलय. आभारी आहे मी देवाचा कारण माझं आयुष्य रंगवताना देवाने .. तुमच्यासारख्या माणसांचा रंग माझ्या आयुष्यात भरलाय" शुभ रात्री

Read More

*कमीपणा घ्यायला शिकलो.* *म्हणून आजवर खुप* *माणसं कमावली.....* *हिच माझी श्रीमंती ..!!* *प्रसंग सुखाचा असो किंवा दुःखाचा* *!!! तुम्ही हाक द्या*               *मी साथ देईन !!!*     शुभ  रात्री 

मैत्री अशी करा की जग आपलं होईल, माणूस असे बना की माणुसकी नतमस्तक होईल, प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल आणि एकमेकांना सहकार्य इतके करा की आपल्या जीवनाचे सार्थक होईल शुभ  राञी

"""फुलाला फुल आवडते "" ""मनाला मन आवडते "" ""कवीला कविता आवडते "" कोणाला काहीही आवडेल "" ""आपल्याला काय करायचं "" आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडते .! शुभ  रात्री -"

कृपया लक्ष द्या  स्वप्न नगरीत जाणारी झोप एक्स्प्रेस थोड्याच वेळात मऊमऊ गादीच्या प्लाटफोर्म वर येत आहे तरी सर्वांना विनंती आहे कि सर्वांनी आपापली स्वप्ने घेऊन तयार राहावे आशा करतो कि तुमची झोप सुखाची जावो शुभ  रात्री

लाख गोड माणसे भेटली पण तुमच्याहुन अधिक नाही..... जसे तीळ ला भेटते गुळ ची साथ तशीच आम्हाला लाभली तुमची साथ...... आपली अशीच साथ भेटत राहो हीच आहे आमची इच्छा ..... शुभ  रात्री

सर्वांच्या नशिबात सुखाचा उपभोग लिहिलेला असतो; काहींना ओँजळभर मिळते, तर काहींना रांजणभर; पण त्यातून मिळणारा आनंद ज्याला कळला तोच जगणे शिकला"... "दुःखाच्या समुद्रात सुखाची लाट असतेच. फक्त थोड़ी वाट पहायची असते"...!!!       शुभ  रात्री